उष्णता स्थानांतरित कशी होते?
Answers
Answered by
2
उष्मांतरण (Heat Transfer) हे असे एक विज्ञान आहे, ज्यात भौतिक वस्तूचे तापमान बदलले की, त्याच्यातल्या ऊर्जेचे काय होते, याचा अंदाज केला जातो.ही ऊर्जा स्वतःची जागा बदलते म्हणजेच स्थानांतरण करते.उष्मागतिकीत (Thermodynamics) ऊर्जेच्या या स्थानंतरणाला उष्णता असे म्हणतात.उष्णतेचे स्थानांतरण म्हणजे उष्मांतरण. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये उष्णतेच्या स्थानंतरणाचा दर काय असेल,त्याचा पण अंदाज उष्मांतरणात केला जातो.
Pls mark it as brainliest
Similar questions