उष्णता विनिमयाचे तत्व काय आहे
Answers
Answered by
25
Answer:
दोन द्रव पदार्थांमध्ये उष्णतेचा विनिमय करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला उष्णता विनिमयक असे म्हटले जाते. ज्यावेळी एका पदार्थाचे तापमान वाढविले जाते त्यावेळी आपोआपच दुसऱ्या पदार्थातील उष्णता कमी होते. अधिक उष्णता असलेल्या (गरम) पदार्थाकडून कमी उष्णता असलेल्या (थंड) पदार्थाकडे होणाऱ्या उष्णतेच्या प्रवाहाला ‘उष्णता विनिमय’ असे म्हणतात.
Similar questions