उष्णता विनियमाचे तत्व स्पष्ट करा
Answers
Answered by
2
Answer:
स्थूलमानाने उष्णता विनिमयाचे मान द्रायूंचे तपमान, नलिकांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व जाडी आणि त्यांच्या धातूंची ऊष्मीय संवाहकता यांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे नलिकांचा व्यास, लांबी, द्रायूंचा वेग, श्यानता (द्रायू पदार्थांतील अंतर्गत घर्षण, चिकटपणा) व घनता या गोष्टींवरही विनिमयाचे मान अवलंबून असते.
Similar questions