उषावहिनींनी ……………………………….. आरशात पाहिलं *
1 point
एकशे एक वेळा
एकशे पन्नास वेळा
एकशे पंच्याहत्तर वेळा
एकशे बावन्न वेळा
Answers
Answer:
एकशे पंच्याहत्तर वेळा.
पण तिने आरशात का पाहिले.
Answer:
एकशे बावन्न वेळा
Explanation:
वहिनींचा 'सुसाट' सल्ला या पाठाच्या लेखिका शोभा बोंद्रे आहेत. ही एक हलकीफुलकी व विनोदी कथा आहे.
स्त्रीला मानाचे स्थान समाजात मिळायला हवे, तिला तिचे हक्क मिळायला हवे, आणि त्याच बरोबर स्त्रीने स्वतःला सिद्ध करून समाजात स्वताचे महत्व पटवून द्यायला हवे, हा संदेश लेखिकेने या पाठात दिलेला आहे. एकशे बावन्न वेळा उषाताईंनी आरशात पाहिलं.
उषावहिनींचे सुंदर व्यक्तिचित्र लेखीकेने या पाठात रेखाटले आहे. उषावहिनी आरशात पुन्हा पुन्हा बघून स्वतःला न्याहळत होत्या. चार पावलं पुढे व चार पावलं मागे असे चालून बघत होत्या. आरशामध्ये बघितलेल्या स्वतःच्या प्रतिबिंबावर त्या नाखूश होत्या. ब्युटी पार्लर मधून आलेल्या वनिताने कौशल्य दाखवले पण तरीही वय फारसं लपत नव्हते असे त्या स्वतःलाच सांगत होत्या.
उषा वहिनींच्या आयुष्यातील तो महत्त्वाचा दिवस होता. 'वहिनींचा सल्ला' हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम होता म्हणून कार्यक्रमाला जाण्यासाठी त्या तयार होऊन बसल्या होत्या. उषावहिनींचा सत्कार देखील होणार होता. लेखिकेने उषा वहिनींचे सुंदर स्वभाव चित्र या पाठात रेखाटले आहे.