History, asked by malhar6711, 1 day ago

उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा या शास्त्रज्ञाने मांडली. ​

Answers

Answered by saharina284
2

वीस वर्षांहून अधिक काळ प्रयोग आणि निरिक्षणांतून १८५८ साली चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीवर आधारित उत्क्रांती सिद्धांत मांडला.

Mark me brainlist

Similar questions