India Languages, asked by aarohi5193, 11 months ago

उत्क्रांती :समानार्थी शब्द​

Answers

Answered by harshitapramodpandey
0

Answer:

उत्क्रांती-विकास

Explanation:

मराठी शब्दकोशात उत्क्रांती म्हणजे विकास असे दिले आहे.

Answered by rajraaz85
0

Answer:

उत्क्रांती = बदल, हळूहळू होणारा बदल.

समानार्थी शब्द म्हणजे एकाच किंवा सारख्या अर्थाचे शब्द. खाली काही समानार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत.

१. आई - माता, जननी

२. वडील - पिता, बाप

३. साप - सर्प, भुजंग

४. बाग - बगीचा

५. राक्षस - दानव

६. फुल - सुमन

७. धरती - पृथ्वी, धरा

८. आकाश - नभ, गगन, अंबर

९. अग्नि - अनल, पावक

१०. पक्षी - खग, विहंग

११. शरीर - काया, तन

१२. समुद्र - सागर, अर्णव, रत्नाकर सिंधू, जलधी

Similar questions