India Languages, asked by Guru3558x, 2 months ago

उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहे

Answers

Answered by swapnamatoor
3

Explanation:

एका क्लिकवर कोणतीही गोष्ट करणं किंवा गप्पा मारणं शक्य आहे तर मग वास्तविक संवादाची गरज काय? असा प्रश्न तरुण मंडळी विचारतात. काय बोलावं आणि कसं बोलावं? हे माहीत नसल्यामुळे ही पिढी चर्चेची परिस्थिती टाळतात. त्यामुळे संवाद कौशल्याचा विकास करणं आवश्यक आहे.

Answered by sangameshsuntyan
1

Answer:

उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहे

Similar questions