३) 'उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत.स्पष्ट करा.
Answers
Answered by
4
Explanation:
भिगवण - एकविसावे शतक हे अत्यंत स्पर्धात्मक व गुंतागुंतीचे झाले आहे. या शतकामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासक्रमाशिवायही अनेक बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. संवाद कौशल्य हे कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये संवाद कौशल्य हा अविभाज्य घटक बनला आहे. विदयार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमांबरोबर संवाद कौशल्ये आत्मसात केल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होईल असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले.
Answered by
5
Answer:
'उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत.स्पष्ट करा.
Similar questions