Social Sciences, asked by bhandarivishal334, 9 days ago

उत्पादन व्यवस्थापनातील प्रमुख घटक स्पष्ट करा​

Answers

Answered by kanchanmishra6543
0

Answer:

वस्तूंच्या व सेवांच्या निर्मितीसाठी संघटनेची उभारणी कशी करावयाची; यंत्रसामग्री, कामगार व भांडवल इ. बाबींची अंदाजपत्रके तयार करून त्याप्रमाणे उत्पादन चालू ठेवण्याचे कार्य अंदाजपत्रकीय नियंत्रण व परिव्यय नियंत्रण पद्धतींचा उपयोग करून साधता येते.

Similar questions