Environmental Sciences, asked by riyaghuge866, 3 days ago

उत्परीवर्तनामुले निर्माण होणारी जनुकीय विकृतीचे नाव लिहा.​

Answers

Answered by tajbunnesha623
0

Answer:

जनुकांच्या उत्परिवर्तनामुळे दात्र पेशींचा पांडुरोग (सिकल सेल अ‍ॅनिमिया) हा आजार होतो. रक्तातील तांबड्या पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवणार्‍या जनुकांच्या डीएनएमध्ये किरकोळ बदल झाल्यामुळे हा रोग जडतो.

Similar questions