CBSE BOARD X, asked by hemlataingale7, 4 hours ago

उतारा 1 प्रश्न क्रमांक 1 ते 3 खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्याय निवडा: संशोधकाला त्या आकृतीचा अर्थ लागला किंवा नाही, हे पाहण्याकरिता एके दिवशी राजा त्या दूरच्या पर्वतावर गेला, संशोधक आनंदाने नाचत म्हणाला, “महाराज, हे दगड साधे नाहीत. त्या दगडावर मिळून एक आकृती कोरलेली आहे. आकृतीच्या डोळ्यात आईचे वात्सल्य आहे. तिच्या गळ्यात फुलाच्या माळा आहेत. तिच्या ओठावर उषेचे स्मित आहे. तिच्या हातात मेघाचे कुभ आहेत. मी शांतीचा उपासक आहे, असे सब्द त्या आकृतीच्या खाली कोरलेले आहेत. हे सारे दगड जुळवून ती मूर्ती आपण तयार करावी आणि नगरदेवता म्हणून तिची स्थापना करावी.' 'नगरदेवता म्हणून तिची स्थापना करावी' असे कोणाला सांगितले. 1) राजाला 2) मूर्तीकाराला 4) संशोधकाला आकृतीच्या करामध्ये काय आहे? 1) जलकुंभ 2) मेघांचे कुंभ 3) सुवर्ण कुंभ 4) मातीचे कुंभ वरील उताऱ्यात 'गालातल्या गालात हसणे' यासाठी कोणता शब्द आला आहे. 1 2) वात्सल्य 4) कुंभ 3) प्रजेला 3) स्मित​

Answers

Answered by mamtatiwari201971
3

Explanation:

द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक द फूड विद द हेल्प ऑफ सनलाइट वॉटर एंड कार्बन डाइऑक्साइड इस कॉलद् फोटोसिंथेसिस

Answered by bhagyshrichatur05
0

Answer:

सकारात्मक मनाचे सामर्थ्य

Similar questions