उतारा.... मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीमाई आणि जगन्नाथ
नाना शंकर शेट यांनी केला. मूळजी जेठा मोरारजी गोकूळदास, आदमजी पीरभाई ,डेविड ससून वगैरे अनेक
नामांकित नगरशेटजींचे त्यांना पाठबल होतेच .सन १८५३ मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेच्या पहिला छोटा
फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रूळावरून आगीनगाडी चालणार, ही कल्पनाच
लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक १८ एप्रिल १८५७ , सोमवार रोज सायंकाळी ५ वाजता
पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना-फूलांचे हार, तोरणे, निशाणे लावून १० मोठे खोलीवजा डबे
शृंगारलेले. इंजिनावर अंग्रेजांचे मोटे निशाण फडकत आहे.उब्यात गादीच्या खूा, कोच यांवर रेल्वेचे सगळे
डायरेक्टर, सर जमशेटजी जीजीभाई,नाना शंकरशेट आणि अनेक इतर नगरशेट आणि अनेक इतर नगरशेट
जामानिमा करून बसलेले, बरोबर पाच वाजता आगगाडीने कुऽ क शिटीचा कर्णा कुंकून आपल्या भकभक,
फकफक प्रवासाला सुरवात केली.मुंबईते ठाणे दुर्तफा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला
आ वासून उभे होते.ना बैल, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही,दोन नाही,दहा डब्यांची माळका खूशाल
चालली आहे झुकझुक करत लोखंडी रूळांवरूनकमाल आहे बुवा या विंग्रेजांची! आता तर काय? विस्तव आणि
पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!
२) चौकट पूर्ण करा.
जी. 1)आय. पी. रेल्वे म्हणजे
1
Answers
Answered by
0
Answer:
guxgifiycyixdyfuoxdgzficjgfhxgi
Similar questions