उतारा
सुचनेप्रमाणे कृती करा.खालील चौकट पूर्ण करा. निरागस आनंद वृत्तीची असणारी वैशिष्ट्ये
Answers
Answered by
1
Answer:
पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो. साधेपणा आणि सात्विकता या रंगातून प्रतीत होते. सगळ्यात शांत रंग म्हणून तो मानला जातो. तसेच तो शुद्धतेचे प्रतीक म्हणूनही मानला गेला आहे. बऱ्याच देशांमधल्या वधू विवाह सोहळ्यात पांढरा रंगांचे वस्त्र परिधान करतात. सोमवाराला बहाल केलेला म्हणजेच 'मंडे कलर' म्हणूनही तो ओळखला जातो. काही संस्कृतींमध्ये सत्य व स्पष्टवक्तेपणा दर्शवण्यासाठी पांढरा रंग वापरतात
Similar questions