उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिही.
आई गं. मी एक पुस्तक टेबलावर ठेवलं होत. ते कुणी पाहिल का? मुग्धाने विचारले, "ते मा नव्हतं. माझ्या मैत्रिणीचं होतं. त्याला लाल कागदाच कन्हा पावलं होतं. आतल्या पानावर तिचं नावह होतं, आज ते तिला परत करायचं आहे. सांग ना, तू पाहिलस का ते" ती रडवेल्या आवाजात म्हणाली.
(१) मुग्धाचा आवाज का रडवेला होता ?
(२) उताऱ्यात आलेली दोन नाम लिही.
३) तुम्ही लिहीलेल्या नामासाठी उताऱ्यात आलेले सर्वनाम लिहा.
Attachments:
Answers
Answered by
4
Answer:
1. मुग्धाला तिच्या मैत्रिनी चे पुस्तक परत करायचे होते,आनी तिला पुस्तक घावत नहवते.
2. मुग्धा आनी अाई
3. मी आनी तू
Similar questions