उतारा वाचा व त्याचा एकतृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
कोण्या एका देशात म्हणे लढाई सुरू झाली. त्या देशावर दुसऱ्या एका देशाने आक्रमण केले. आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी सारे राष्ट्र सिद्ध झाले. हा परक्या आक्रमणाचा आधात झेलण्यासाठी राष्ट्रातले अनेक तरुण पुढे सरसावले. लष्करात भरती झाले. रणांगणावर ते शत्रूशी प्राणपणाने झुंजू लागले. राष्ट्रातले स्त्री - पुरुष नागरिकही मातृभूमीच्या स्वातंत्र्यसाठी त्याग करण्यास मागे राहीले नाहीत. आपल्याजवळ जे काही आहे, ते देण्यासाठी सारेजण पुढे सरसावले. कारखान्यातील कामगार दिवस-रात्र घाम गाळून आवश्यक त्या वस्तूंचे उत्पादन वाढवू लागले. शेतकरीही खूप लागले. धनिकांनी द्रव्य दिले. श्रमिकांनी श्रम दिले. स्त्रियांनी अंगा खांदयावरचे दागिने उतरवून दिले. तरुण विद्यार्थिनी रस्त्यारस्त्यावरून बूट पॉलिश करून निधी जमवला.
राष्ट्रसाठी देण्याची वृत्ती सगळ्या देशभर लाटेसारखी उचंबळून आलेली होती. असणारे देत होते पण जवळ काहीच नसणारा एकजण मात्र तळमळत होता. तो फूटपाथवर राहत होता. त्याला घरदार नव्हते. पण राष्ट्र होते. देशातील असंख्य माणसे देत असताना आपण मात्र काहीच देऊ शकत नाही, या असहाय्यतेने तो तळमळत होता. तडफडत होता. त्याने कुठेतरी ऐकले देशाला आज जशी धन धान्याची गरज आहे, तशीच रक्तचीही आहे. त्याने आपल्या शरीरातील रक्त दिले. आपल्या देशबांधव जवानांसाठी त्याने रक्त दिले. रक्ताला रक्त मिळाले होते.
Answers
Answered by
1
Answer:
कोण्या एका देशात म्हणे लढाई सुरू झालीत्या देशावर दुसऱ्या एका देशाने आक्रमण केलेरणांगणावर ते शत्रूशी प्राणपणाने झुंजू लागले. राष्ट्रातले स्त्री - पुरुष नागरिकही मातृभूमीच्या स्वातंत्र्यसाठी त्याग करण्यास मागे राहीले नाहीत.राष्ट्रसाठी देण्याची वृत्ती सगळ्या देशभर लाटेसारखी उचंबळून आलेली होती. असणारे देत होते पण जवळ काहीच नसणारा एकजण मात्र तळमळत होता. तो फूटपाथवर राहत होता. त्याला घरदार नव्हते. पण राष्ट्र होतेतडफडत होता. त्याने कुठेतरी ऐकले देशाला आज जशी धन धान्याची गरज आहे, तशीच रक्तचीही आहे. त्याने आपल्या शरीरातील रक्त दिले. आपल्या देशबांधव जवानांसाठी त्याने रक्त दिले. रक्ताला रक्त मिळाले होते
Similar questions