India Languages, asked by vedantdeshmukh7972, 2 months ago

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
खालील घटनांचे परिणाम लिहा.
परिणाम
१)
घटना
निरंजनच्या आईवडिलांचे निधन.
निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा.
२)​

Answers

Answered by Anonymous
3

Explanation:

१) निरंजनच्या आई वडिलांचे निधन :

उत्तर :

काही दिवस मामांनी त्याचा सांभाळ केला व त्यानंतर चिपळूण ला मावशीकडे आणून सोडले. निरंजन मावशीकडे पडेल ती कामे करून अभ्यास ही करायचा.

२) निरांजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा:

उत्तर:

भडसावळे गुरुजींनी त्याला वेगवेगळ्या घरी वार लावून दिले व त्याच्या वह्या - पुस्तकांचा खर्च ही गुरुजींनी उचलला.

Answered by pawargurunath60
0

Answer:

थदद

Explanation:

एव्हरे एवरेस्ट यूनिट सेल करने डरावने दिवस एडीडा टूस्ट स

Similar questions