उताऱ्यात आलेले वाक्प्रचार शोधनू त्यांचा अर्थ व वाक्यात उपयोग करा.
Attachments:
Answers
Answered by
49
Answer:
१) मन फुलणे = खूप खुश होणे.
२) शब्द मावळणे .
३) मन थार्यावर नसणे .
Explanation:
I have search some phrases but some did not find
meaning sorry for this .
Answered by
2
उताऱ्यात 3 वाक्प्रचार आहेत;
1. मनं फुलून आली होती
2. मन थाऱ्यावर होतं
3. शब्द मावळले
- मन फुलून येणे : आनंदी होणे
माझ्या भावाला तीन वर्षांनी भेटल्यावर मन फुलून आले.
- मन थाऱ्यावर होणें : बेचेन होणे
विमानतळ बघून माझ मन थाऱ्यावर नाही राहिलं
- शब्द मावळने : बोलती बंद होणे
पिसासूची कलाकारी बघून माझे शब्द मावळले
#SPJ3
Similar questions