Geography, asked by nichitindrayani, 1 month ago

उताऱ्यात आलेले वाक्यप्रचार शोधून त्याचा अर्थ व वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by aratigadekar195
12

Answer:

१) मन फुलने- खूप खूश होणे

मुले खाऊ पाहून खूप खूश झाली.

२) शब्द मावळणे- शब्द फुटेनासे होणे

समुद्रकिनारा पाहून माझे शब्द फुटेनासे झाले

Similar questions