Hindi, asked by manojchandora1982, 1 month ago

उताऱ्यातील संकल्पना स्पष्ट कर 1) -भीमप्रतिज्ञा 2)आहारपरिर्तत​

Answers

Answered by shivampatil1547
0

Answer:

(1) द्वंद्ववाद.

कोणत्याही गोष्टीचे अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी यालाच द्वंद्ववाद असे म्हणतात. यामध्ये पूर्वी एक संकल्पना मांडली जाते नंतर त्याला छेद देणारी परीसंकल्पना मांडली जाते.

उदाहरण, खरे-खोटे, बरे वाईट.

(2) अॅनल्स प्रणाली.

1990 नंतर अॅनल्स ही इतिहास लेखनाची नवी प्रणाली उद्यास आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ राजे-महाराजे, नेते, महान लोक, लढाया यापुरता दळणवळण, आर्थिक व्यवहार, व्यापार, संपर्काची साधने यांच्या देखील अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रथम युरोपीय इतिहासकारांनी आनल्स प्रणालीच्या विकास केला .

मर्यादित राहत नाही. त्यात समाजाच्या सर्वांगीण परंपरा,

Similar questions