India Languages, asked by SHREHANROX, 1 year ago

• उताऱ्यातील विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
कृती 4 स्वमत​

Answers

Answered by shristisingh2618
0

Answer:

sorry I didn't understanding this

Answered by shayanakhan05
5

Answer:

उत्तर : (१) ही कुलपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधिनिषेध बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत. (२) बाजारी कुलपांची 'वसुधैव कुटुंबकम्' वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली. (३) आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे; पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हांला संधी मिळत नाही साधी! ती मिळती तर आम्हांमध्ये शेकडो एडिसन झाले असते! (४) आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात.

Similar questions