उत्सर्जन मनजे काय उत्तर
Answers
Answer:
उपापचयी (मेटाबोलिक) क्रियायों के फलस्वरूप बने उत्सर्जी पदार्थों को शरीर से बाहर निकालने की क्रिया को उत्सर्जन कहते हैं। ... इन्हीं पदार्थों को उत्सर्जन की क्रिया में शरीर बाहर निकाल देता है। कुछ हानिकारक एवं उत्सर्जी पदार्थ कार्बन डाईऑक्साइड, अमोनिया, यूरिया, यूरिक अम्ल तथा कुछ अन्य नाइट्रोजन के यौगिक हैं।
Explanation:
Please mark me as brainlist
Answer:
☰
उत्सर्जन
शरीरातील क्षेप्यद्रव्य (टाकाऊ पदार्थ) बाहेर टाकण्याच्या क्रियेस उत्सर्जन म्हणतात. सजीवांत अखंड सुरू असलेल्या चयापचय क्रियांमुळे (रासायनिक घडामोडींमुळे) पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व अमोनिया अशी क्षेप्यद्रव्ये प्रामुख्याने निर्माण होत असतात. ती शरीरात राहणे आरोग्यास अपायकारक असते, म्हणून उत्सर्जन अत्यावश्यक ठरते. त्यापैकी वायुरूप पदार्थ श्वसन तंत्रामार्फत (श्वासोच्छ्वासाच्या इंद्रियांकडून) आणि पाणी, हे श्वसन तंत्रातर्फे, तसेच घामाच्या रूपाने त्वचेमार्फत व विष्ठेबरोबर पचन तंत्राकडून (पचन संस्थेकडून) बाहेर टाकले जाते. अर्थात पाण्याबरोबर, म्हणजे लघवीवाटे, प्रथिनांपासून होणारी नायट्रोजनी क्षेप्यद्रव्ये ही प्रामुख्याने उत्सर्जन तंत्रातील वृक्कांमार्फत (मूत्र तयार करून शरीराबाहेर टाकणाऱ्या इंद्रियांच्या जोडीमार्फत) टाकली जातात. त्याचबरोबर उत्सर्जन तंत्र शरीराला जरूर असलेली महत्त्वाची द्रव्ये ठेवून आणि रक्तातील अम्ल व क्षार (अल्कली) यांचे प्रमाण योग्य राखून अनावश्यक घटक, जास्तीचे पाणी, लवणे, चयापचय द्रव्ये इ. बाहेर टाकून व तर्षण नियमन [अर्धपारगम्य पटलातून द्रवरूप वा वायुरूप पदार्थ जाऊन पटलाच्या दोन्ही बाजूंची त्यांची संहती सारखी करण्याच्या क्रियेचे नियमन, तर्षण] करून अंतःपरिस्थिती समतोल राखते. ह्या महत्त्वाच्या क्रियेस होमिओस्टॅसिस असे म्हणतात.
Explanation:
I hope it helps you dear mark me brinilest