India Languages, asked by sarvesh2222, 1 year ago

उत्तम आरोग्य हाच खरा दागिना जाहिरातलेखन करा

Answers

Answered by AdityaVNinave
7
Yes, Health is Wealth
Answered by Hansika4871
11

*उत्तम आरोग्य हाच खरा दागिना जाहिरात*

मधुमेह, हृदय विकार, बद्धकोष्ठ ह्या तक्रारींच्या समस्येवर एकच उपाय

"उत्तम आरोग्य"

आणि ते राखण्यासाठी कसरत, व्यायाम, आहार हा केलाच पाहिजे!!

सुंदर आयुष्याची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे.

त्यामुळे व्यायाम करा आणि आनंदित रहा

हसा , खेळा आनंदित रहा हेच खरं उत्तम आरोग्य आहे

टीप: व्यायाम व पौष्टिक आहाराबाबत जर काही चौकशा असतील तर खालील दिलेल्या नंबर वर फोन करा

३८५८२७४८२८

Similar questions