(५) 'उत्तम भाषिक कौशल्ये संपादन केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते.', हे विधान स्पष्ट करा.
Answers
Answered by
7
Answer:
'उत्तम भाषिक कौशल्ये संपादन केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते.'
Explanation:
भाषिक कौशल्य आत्मसात करणे किंवा संपादन करणे म्हणजे आपल्या भाषेचे ज्ञान वाढवणे होय रेडिओ जॉकी होण्यासाठी ज्या गुनांची आवश्यकता असते ते गुण म्हणजेच भाषिक कौशल्य त्यामध्ये अवांतर वाचन ,लेखन याची गरज असते
अवांतर वाचनातून आपल्याला नवनवीन गोष्टीची माहिते मिळते त्या महितिच्या आधारे आपण प्रेक्षकांना नवनवीन उपक्रम , माहिती सांगू शकतो त्यामुळे
उत्तम भाषिक कौशल्ये संपादन केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते.'
Similar questions
English,
3 months ago
Biology,
3 months ago
Social Sciences,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Math,
1 year ago
History,
1 year ago