उत्तम डाॅकटर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे कठीण आहे या संबंधी तुमचे मत स्पष्ट करा
Answers
Answer:
उत्तम डाॅकटर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे कठीण आहे या संबंधी तुमचे मत स्पष्ट करा
माझ्या मते,
उत्तम डाॅकटर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे हे खरच खूप कठीण आहे,
कारण एक डॉक्टर चांगले रुग्णालय तेव्हाच चालवू शकतो जेव्हा त्याचा सहाय्यक वर्ग उत्तम असेल. डॉक्टरच म्हणण योग्यरीत्या पूर्ण करत असेल.
आणि या सहायक वर्गाचा कणा म्हणजे नर्स असतात.
डॉक्टर हे पेशंटला तपासतात पण नर्स त्यांच्यासोबत पूर्ण वेळ असतात.
डॉक्टर प्रत्येक वेळा पेशंट जवळ असेल असं नाही.
त्यामुळे मेडिकल क्षेत्रात नर्सला अनन्य साधारण महत्व आहे. पेशंटला सलाईन लावण्यापासून ते डिस्चार्ज पर्यन्त सगळी कामे नर्स करतात. डॉक्टरने सांगितलेले औषध पेशंटला योग्य वेळेत देणे इत्यादी महत्त्वाची कामे नर्स करतात.
त्यामुळे उत्तम डाॅकटर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे खूप कठीण आहे .
Answer:
आपन पहतो की डॉक्टर आनी नर्स ही दोन्ही पद महत्वाची असुन दोंही आप अपले आपले काम वीना स्वार्थ्याचा करतात
पन माझ्या मते नर्स ही उत्तम अस्ते .
नर्स महनजेच परिचारिका परिचारिकेचा अर्थाच असा होतो की लोकांचा मदत करण्यासाठी तत्पर अस्नारी आज भारतत किति तरीही दवाखाने आहेत पन तथे नर्स महतवाची भूमिका पार पड़ते