India Languages, asked by vedprakash5629, 9 months ago

उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होलो आवश्यकअसते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.​

Answers

Answered by rubirana
3

Answer:

ज्याला उत्तम लेखक व्हावेसे वाटते त्या व्यक्तीने सर्व प्रथम किमान तीन गोष्टी आपल्या नजरेसमोर ठेवून लेखन करावे. 1. कोणत्या विषयावर लिहायचे आहे .याचा सखोल विचार व चिंतनात्मक अभ्यास करणे. 2. लिखाणाचा उद्देश काय आहे Uttam Vichar, Ramgarh, Jharkhand, India. 839 likes. Uttam Vichar hi Apke Sachche Dost Hai,...Please Like kare Page ko aur Payen har wakt Uttam Vichar,. पुणे न्यूज़: पुणे, 26 अप्रैल (भाषा) मशहूर लेखक और कवि उत्तम तुपे का लंबी बीमारी के बाद रविवार को पुणे में एक निजी अस्पताल में निधन हो गया। वह 78 वर्ष के थे। तुपे ने सैंकड़ों लघु कथाएं और 16 उपन्यास लिखे। उन्होंने जाति व्यवस्था ...पुणे : "झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. ... मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असताना तुपे यांच्यासारखा स्वाभिमानी बाण्याचा लेखक मात्र उपेक्षेच्या अंधारात चाचपडत आहे. ... स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

Explanation:

Answered by yadavrakesh00924
2

Answer:

उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते' हे विधान मला पटते. वाचना मूळ विविध प्रकारचे साहित्य परिचयाचे. त्या-त्या प्रकारची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. त्यांच्या वाचनाने अनुभवाने आपलेविश्व समृद्ध होते, विचारांना चालना मिळते. जीवन, मनोरंजना सामान्य ज्ञानही. अधिक शब्दसंपत्ती रचना अधिक एकच प्रकार साहित्य लेखकांनी कसाला शोध ज्ञान प्राप्त केले. या अभ्यासातून आपल्याला आपली लेखनशैली निश्चित करता येईल. च्या वाचनाने आलेली प्रगल्भता आणि शब्दसामर्थ्य लेखनाच्या कागदावर उमटते. आपणच, लिहिण्यासाठी वाचनाची खूप आवश्यकता असते असे मला वाटते.

Similar questions