उत्तर: 3) भारताच्या चारी दिशेला असलेले भूप्रदेश सांगा? उत्तर: मदत हवी आहे काय ?
Answers
Answer:
Afghanistan and Pakistan to the North-West, China, Bhutan and Nepal to the North, Myanmar to the far East and Bangladesh to the East. Sri Lanka (from the South-East) and Maldives (from the South-West) are two countries with water borders.
Answer:
भारत हा अतिशय विस्तृत अशा भूप्रदेशात पसरलेला देश आहे. भारताच्या तीन बाजूंनी समुद्र सीमा असून उत्तरेकडील भागात हिमालय पर्वत आहे.
भारताला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताच्या उत्तरेकडे भागात वेगवेगळे भूप्रदेश पसरलेले आहेत. भारताला लागून पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन,नेपाळ, भूतान,म्यानमार, बांगलादेश असे देश आहेत.
भारताच्या दक्षिणेकडील भागात हिंदी महासागरात श्रीलंका हा देश आहे. तर बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात भारताचे काही केंद्रशासित प्रदेश आहेत. अंदमान- निकोबार व लक्षद्वीप बेट समूह आहेत. मालदीव या देशाची समुद्री सीमा भारता जवळ आहे.