उत्तर गोलार्धा तिल सर्वात लहान दिवस कोणता
Answers
Answered by
1
Answer:
डिसेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५५ वा किंवा लीप वर्षात ३५६ वा दिवस असतो. हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.
Explanation:
Mark as a brilliant
Answered by
0
Answer:
२२ डिसेंबर – वर्षातील सर्वात लहान दिवस असतो l
" Hope it helps :) "
Similar questions
India Languages,
1 month ago
Hindi,
2 months ago
Physics,
2 months ago
English,
10 months ago
History,
10 months ago