Geography, asked by Taldevivek556, 1 month ago

उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा उतार कोणत्या दिशेला आहे ?​

Answers

Answered by kalpanasalunke121
4

Answer:

भारतीय मदानी प्रदेश-

हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे उत्तर भारतीय मदानी प्रदेश विस्तारलेला आहे. उत्तर भारतीय मदानी प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचा मदानी प्रदेश असून पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणत: ३२०० कि.मी. पसरलेला हा मदानी प्रदेश आहे. भारतामध्ये याची लांबी सुमारे २४०० किमी आहे. या भारतीय महामदानाचे क्षेत्रफळ, ७.८ लाख चौरस कि.मी. इतके आहे. हे मदान प्रामुख्याने हिमालयातील नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेले आहे. या मदानात पुढील प्रकारची भूरूपे आढळून येतात. १) भाबर मदान, २) तराई मदान, ३) खादर, ४) भांगर.

Explanation:

I hope it helps u dear. mark me brinilest

Similar questions