उत्तरे लिहा.
१. कामक्रोधरूपी विंचू चावल्याने हे झाले
२. किंचित राहिलेली फुणफुण यामुळे शांत
झाली
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला।
तम घाम अंगासी आला ||धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण।
त्या इंगळीची ।।२।।
ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा।
विंचू इंगळी उतरे झरझरां ।।३।।
सत्त्व उतारा देऊन।
अवघा सारिला तमोगुण।
किंचित् राहिली फुणफुण।
शांत केली जनार्दनें ।।४।।
Answers
Answered by
2
Answer:
oral
payments subscribers
Answered by
2
Answer:
सत्त्व उतारा देऊन।
अवघा सारिला तमोगुण।
किंचित् राहिली फुणफुण।
शांत केली जनार्दनें ।।४।। earth
Similar questions