India Languages, asked by khanzoya20102003, 6 months ago

उत्तर लिहा.
लेखकाच्या शाळेची वर्तमानकालीन वैशिष्टये: (अ) .................. (ब)...............

आई तादूळ निवडत वसलेली . आता खूप थकलेली . तिच्यासमोरच टेकलो . ती कायकाय सांगत होती . मन
लावून ऐकत होतो . एकदम मला जाणवलं , आई तांदूळ निवडते; पण आजूबाजूला एकही चिमणी नाही . आई
ला तसं म्हटलं . तर ती सांगायला लागली , 'आता पयल्यागत न्हाई -हायला चिमण्या . कुठं दिक्कोपाल झाल्या
उगाचच काहीतरी हरवल्यासारं वाटायला लागलं . गल्लीत आलो तर औषधालाही चिमणी नाही .मन उगाचच
भिरीभरायला लागलं . आईला सांगून तडक वाहेर पडलो . तळयाजवळच्या शाळेजवळ पोहोचलो . शाळेजवळची
सगळी झाडं तोडलेली . उजाडयाळा . लांबलचक व्हरांडयातून फिरताना चिमण्यांची घरटी शोधू लागलो . कुठंच
घरटं नाही . चिमण्यांचं झालं काय , या प्रश्नानं मला पोखरायला सुरूवात केली . गल्लीतून परताना लहानपणीचा
। सवंगडी भेटला . उत्तम वागायती शेती करतो तो सध्या . त्याला विचारलं ,अरे चिमण्या कुठं सगळया ? त्याला
काहीच कळेना . मग समजून सांगितलं , तर म्हणाला , 'कशाला गाऽ-हातील त्या गावात? आता कोणी चिमण्यांना
पसा मूट सांडत नाही'.​

Answers

Answered by mangeshkendre8649
4

Answer:

(अ)सगळी झाडे तोडलेली.

(ब)चिमनीही गायब.

Similar questions