उत्तर : राष्ट्रातील सर्वांचा ज्यावर हक्क असतो, त्या
सर्व गोष्टी म्हणजे राष्ट्रसंपत्ती. ऐतिहासिक वास्तू,
स्मारके, पुतळे हे सुद्धा राष्ट्रसंपत्तीत मोडतात. तसेच बस,
रेल्वेगाड्या, सार्वजनिक रुग्णालये, शाळा, उदयाने यालाही
राष्ट्रीय संपत्ती म्हणतात. लोकांकडून वसूल केलेल्या
करांमधून सरकार या सर्व गोष्टींची देखभाल करीत असते.
translate in English
Answers
Answered by
0
Answer:
National property is all that everyone in the nation has a right to. historical monuments, monuments, statues are also part of the national wealth. also buses, trains, public hospitals,school,gardens are also called national assets. the government takes care of all these thing from the taxes collected from the people.
Similar questions