Hindi, asked by Bangarsunny20, 1 year ago

उत्तर सांगा, (२दिवसात.)
..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...
आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..
डोके खाजवा,
जमले तर २ दिवसात कळवा............

Answers

Answered by Tejas111111111
2
ते कागदा वर लिहुन बह्रिरयाला दाकवेल व बहिरा तेला सांगेल
Similar questions