उत्तर सांगा, (२दिवसात.)
..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...
आंधळयाची शंभरची नोट बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगायची आहे, तो कसा सांगेल?..
डोकं असेलं तर चालवां
जमलं तर कळवा....
Answers
Answered by
10
Hi friend here is your answer
____________________________________
आंधळ्या माणसांची reading technique असते,फोर्स लावून उमटलेले embossed लिखाण आंधळे वाचू शकतात.मुका त्या technique ने कागदावर लिहून देईल,आंधळा ते वाचून घेईल.
किंवा आंधळा बहिरा मुका हे व्यक्तींचे नाव आहे,असे असले तर ते एकमेकांना सहजरित्या सांगू शकतात......
___________________________________
Hope it helps you.......!!
#The Usos

Similar questions
Hindi,
8 months ago
Physics,
8 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago