India Languages, asked by TonyStark1, 1 year ago

उत्तर सांगा, (२दिवसात.)

..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..


डोके खाजवा,
जमले तर २ दिवसात कळवा............

Answers

Answered by anonyms
265
tyanche naav asavet muka , bhaira ani andhala ....te mulat muke bhaire kinva andhale nasavet
Answered by halamadrid
4

■■ प्रश्नाचा उत्तर आहे, मुका व्यक्ती आंधळ्याला ब्रेल लिपीचा उपयोग करून चोरीबद्दल सांगणार■■

◆ प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार,

आंधळ्याची शंभरची नोट बहिरा चोरतो.मुका व्यक्ति ही चोरी पाहतो आणि त्याला ही गोष्ट मुक्या व्यक्तीला सांगायची आहे.

● मुका व्यक्ती साइन लैंग्वेजचा वापर करून आंधळ्याला सांगू शकणार नाही,कारण तो व्यक्ती आंधळा असल्यामुळे त्याला काही दिसणार आहे.

●अशा वेळी, मुका व्यक्ती ब्रेल लिपीचा उपयोग करून एका कागदावर आंधळ्याला चोरीची घटना लिहून त्याला चोरीबद्दल सांगू शकतो.

Similar questions