उत्तर सांगा, (२दिवसात.)..एका घरात ३ लोक राहतात.☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..डोके खाजवा,जमले तर २ दिवसात कळवा............
Answers
Answered by
9
ब्रेल लिखाण वापरून.
मुका ब्रेल लिखाण वापरून आंधळा या चोरी म्हणता येईल.
मुका ब्रेल लिखाण वापरून आंधळा या चोरी म्हणता येईल.
Answered by
0
I not understand your language please write the question Hindi or English
Similar questions