India Languages, asked by andhlemukabahira, 1 year ago

उत्तर सांगा, (२दिवसात.)

..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..


डोके खाजवा,
जमले तर कळवा....

Answers

Answered by SARDARshubham
0
मुक्का ब्रेल लिपी ने आंधळ्याला कळवनार.
Similar questions