उत्तर द्या
1 कवितेत आलेल्या नदीचे नाव
2 कवितेतील स्त्री ला नेण्यासाठी भाऊराया आणार आहे ते वाहन
3 चूक की बरोबर ते लिहा
4 कवितेतील स्त्री च्या मते माहेरा धिंगा मस्ती घालायला मिळते
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
1 कवितेत आलेल्या नदीचे नाव :- तापी
2 कवितेतील स्त्री ला नेण्यासाठी भाऊराया आणार आहे ते वाहन :- रथ
3 चूक की बरोबर ते लिहा
4 कवितेतील स्त्री च्या मते माहेरा धिंगा मस्ती घालायला मिळते :- बरोबर
Answered by
1
Answer:
- नदीचे नाव -तापि नदी
- भाऊराया नि आणलेले वाहन- रथ
- बरोबर
Similar questions