Sociology, asked by dishajadhav882, 5 days ago

उत्तर ध्रुव कोणत्या गोलार्धात आहे

Answers

Answered by Anonymous
25

Answer:

I think that

Explanation:

विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्धात असे म्हणतात. पृथ्वीवरील जमिनीच्या भागापैकी बहुतकरुन भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील 90% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात.

Please give me a brainlist mark

Answered by rajraaz85
3

Answer:

उत्तर ध्रुव :

उत्तर गोलार्ध म्हणजे विषुववृत्ताच्या वरची बाजू म्हणजेच विषुववृत्ताच्या उत्तरेकडील बाजू. उत्तर ध्रुव हे पृथ्वीच्या अतिउत्तरेकडे असलेले टोक आहे. उत्तर ध्रुव उत्तर गोलार्धात आहे.

उत्तर ध्रुवावर सूर्याची किरणे सरळ लंब रेषेत पडत नसल्यामुळे येथे तापमान अतिशय कमी असते. उत्तर ध्रुवाचे तापमान अतिशय थंड असल्यामुळे तेथे बर्फाचे वाळवंट पसरलेले आहे.

उत्तर ध्रुव आर्टिक महासागरात असलेले पृथ्वीचे टोक आहे. येथे सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते.

Similar questions