Hindi, asked by delinachahya, 6 months ago

उत्तर:
३. वाक्प्रचार:

पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(i) गमावून बसणे
अर्थ:
-
वाक्य:
(ii) चक्कर मारणे - अर्थ:
वाक्य:​

Answers

Answered by brainist100
71

Answer:

गमावून बसने :

Explanation:

1. असलेले हरवून जाणे

मी त्या अपघातात माझा एक हात गमावून बसलो .

2. फेरफटका मारणे

आम्ही रोज शाळेच्या मैदानावर फेरफटका मारतो .

Answered by rajraaz85
15

Answer:

गमावून बसणे.

अर्थ -हरवणे

वाक्यात उपयोग-

१. अजयने आई-वडिलांना बरेवाईट बोलून आई वडिलांनाच गमावून बसला.

२. अनेक लोक पैशामुळे आपल्या नातेवाईकांना गमावून बसतात.

३. काल झालेल्या रस्त्यावरच्या अपघातात विजय त्याचा हात गमावून बसला.

४.भूकंपामुळे आशा आपले दोघी पाय गमावून बसली.

चक्कर मारणे.

अर्थ -फेरफटका मारणे

वाक्यात उपयोग-

१. काय करावे हेच सुचत नसल्यामुळे दिनेश चक्कर मारून आला.

२. अजय आपल्या मित्रासोबत चक्कर मारत होता.

३. जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंब चक्कर मारायला गेले.

. शाळा सुटल्यावर सर्व विद्यार्थी मंदिरावर चक्कर मारायला गेले.

Similar questions