उतसर्जन म्हणजे काय ?
Answers
Answered by
0
Answer:
उतसर्जन म्हणजे काय
Explanation:
उतसर्जन म्हणजे काय ?
Answered by
0
Answer:
- शरीरातील क्षेप्यद्रव्य (टाकाऊ पदार्थ) बाहेर टाकण्याच्या क्रियेस उत्सर्जन म्हणतात.
सजीवांत अखंड सुरू असलेल्या चयापचय क्रियांमुळे (रासायनिक घडामोडींमुळे) पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व अमोनिया अशी क्षेप्यद्रव्ये प्रामुख्याने निर्माण होत असतात.
ती शरीरात राहणे आरोग्यास अपायकारक असते, म्हणून उत्सर्जन अत्यावश्यक ठरते.
Explanation:
I Hope it helps you dear .mark me brinilest.
Similar questions
World Languages,
20 days ago
Math,
20 days ago
Geography,
1 month ago
English,
9 months ago
Computer Science,
9 months ago