India Languages, asked by 14307smhs, 3 months ago

(उद्गारार्थी करा.)
(३) वाक्प्रचार :
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
(1) तिळपापड होणे (1) स्तिमित करणे (1) वंचित राहणे.

Answers

Answered by nileemainvestments
20

Answer:

तिळपापड होणे: खूप राग येणे.

वाक्य:कोणावर अन्याय झाला तर माझा तिळपापड होतो.

वंचित राहणे: दुरावले जाणे.

वाक्य: गरीब लोकं सुख सुविधांपासून वंचित राहतात.

Answered by tamma5676
5

Answer:

पुढीलपैकी कोणत्याही वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग

पाररवे होणे

Similar questions