उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi
Answers
Answered by
0
उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi
Answered by
46
Answer:
Question :-
उद्गारार्थी वाक्यांची 7 उदाहरणे सांगा.
Required Answer :-
• बापरे ! किती मोठा साप.
• अरेरे ! चोरांनी त्याचे घर लुटले.
• शाब्बास ! तू किती सुंदर चित्र काढल आहेस.
• अबब ! फारच वाईट झालं.
• शी ! वर्गात किती कचरा केला आहे.
• बरं ! नंतर भेटू.
• वाह ! किती सुंदर नृत्य केलास तू
Similar questions
Math,
16 days ago
Hindi,
16 days ago
Chinese,
16 days ago
Social Sciences,
1 month ago
English,
8 months ago