Hindi, asked by Anonymous, 7 days ago

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.​

Answers

Answered by mad210216
5

उद्गारार्थी वाक्य.

Explanation:

उद्गारार्थी वाक्याचे उदाहरण खालील प्रमाणे आहे:

  • शाब्बास! अशाच प्रकारे जीवनात यश प्राप्त कर.
  • किती छान आहे ही साड़ी!
  • अबब! केवढी गर्दी ही!
  • आई ग! किती मार लागलंय त्याला!
  • किती सुंदर आहे ही बाग!
  • अहाहा! किती मनमोहक आहे हे दृश्य!
  • अरेरे! त्याच्यासोबत खूप वाईट घडलं.

  • ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या मनामधील भावना उत्कटपणे व्यक्त केलेली असते, अशा वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हटले जाते.
  • उद्गारार्थी वाक्यात इतर कोणत्याही प्रकारची आज्ञा, विधान किंवा प्रश्न व्यक्त होत नाही. या वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यय वापरली जातात.

Answered by dhmhmcjfjf
1

like it you will get answer in 45 second

Similar questions