Hindi, asked by Anonymous, 2 months ago

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.​

Answers

Answered by rushikeshthorat568
1

Answer:

1)अरे हे किती सुंदर आहे!

2)माझी मदत के्याबद्दल धन्यवाद!

3)आई किती अप्रतिम लाडू बनवते!

4)आज माझा जन्मदिवस आहे!

5)रमेश चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला!

6)मला किती छान फुलपाखरू दिसले आहे!

7) हे किती सोपे होते!

Similar questions