Hindi, asked by Anonymous, 1 month ago

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.​

Answers

Answered by chouguleswati47
0

अरे रे! किती पाणी आले आहे!

अब ! किती मोठा साप!

शी! किती घाण वास येत आहे !

किशोर! जरा इकडे ये!

वाह वाह! खूप छान चित्र आहे.

शाब्बास! खूप छान मार्क मिलाले !

आई ! ठेच लागली वाटतं!

Similar questions