उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.
brainly key ur breakfast done
Answers
Answered by
2
उद्गारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
अबब ! केवढा मोठा हा साप
कोण ही गर्दी !
शाब्बास ! UPSC पास झालास
Answered by
0
Answer:
अरेरे! काय ही तुझी अवस्था.
अहाहा! किती हा सुंदर देखावा.
Explanation:
हर्ष, आनंद, दुःख, खेद , तिरस्कार, संमती, द्वेष या भावना व्यक्त होताना अरेरे! अबब! अरेच्या! अहाहा! अशी केवलप्रयोगी वापरली जातात
वाक्याच्या या शब्दामधून या भावना व्यक्त होतात.
Similar questions