उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.
are bestu ro mat pls leave it na
kaise ho wo batao
Answers
Answered by
0
1. किती आकर्षक आहे!
2. तुम्ही किती क्रूर आहात!
3. तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस!
4. किती सुंदर चित्र आहे!
5. तुम्ही माझे चित्र काढले!
6. प्रत्येकजण माझे मित्र आहेत!
7. भारतीय असल्याचा अभिमान!
Similar questions