Hindi, asked by Anonymous, 1 month ago

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.


hi bestu tabiyat kaise ha ​

Answers

Answered by TanishkaTunge
1

Explanation:

१) व्वा! काय सुंदर दृश्य आहे .

२) अह ! हे चूक आहे .

३) अबब ! केवढा मोठा हत्ती .

४) बापरे ! केवढा मोठा साप .

५) अरेरे ! फार वाईट झाले .

६) अहह ! काय सुगंध आहे.

७) व्वा ! काय चवीष्ट जेवण होते .

Similar questions