उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.
pagalo jaise baat mat karo bestu plz
Answers
Answered by
1
उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi
Answered by
1
१) वाह! किती सुंदर झरा आहे.
२) अरेरे! फार वाईट झाले.
३) आई गं! खूप जोरात लागलं.
४) वाहवा! किती छान चित्रपट आहे.
५) शाब्बास! तू परीक्षेत चांगले गुण मिळवले.
६) अरे वाह! आजची मॅच आपण जिंकलो.
७) अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.
८) छे-छे! असे करू नकोस.
९) अछा! जा मग.
१०) छी! ते मला नको.
११) अहो! एकलत का ?
१२) चुप! जास्त बोलू नको.
☆I HOPE IT IS HELPFUL!☆
Similar questions