Hindi, asked by Anonymous, 6 hours ago

उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi..

sayan​

Answers

Answered by 22advi
4

उद्गारार्थी वाक्य –>

●) ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.

अबब ! केवढा मोठा हा साप

अरेरे! फार वाईट झाले.

बापरे! केवढा हा पसारा.

शाब्बास! अशीच प्रगती कर.

Similar questions